विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन होणार, 12 ऑक्टोबर पासून सुरुवात

0
637

मंगेश फरपट |
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या उन्हाळी-2020 च्या परीक्षा 12 ऑक्टोबरपासुन सुरू होणार आहेत. या परीक्षा Online पध्दतीने होणार आहे. या परीक्षा Mobile App वर होणार असुन Corona संसर्गचा धोका वाढू नये म्हणून आपल्याला महाविद्यालयात येण्याची आवश्यकता नाही.
या परीक्षा आपण जिथे आहात तिथून देवू शकता. विद्यापीठाने या परिक्षेसाठी अतिशय सोप्या आणि सहज परीक्षा पध्दतीचा अवलंब केला आहे.
ती परीक्षा पध्दती कशी असणार या बद्दल माहिती!
1) आपल्या कड़े Android Smart Phone With Internet Connection असणे आवश्यक.
2) आपल्या जवळ असलेल्या Smart phone मधिल Play Store मधे जा.
3) play Store मधिल *Sgbau Pariksha* हे Application Download करा. (हे App आपल्या Group च्या Dp वर जो Logo आहे त्याच Logo चे आहे. आणि सहज ओळखता येते)
4) हे App Download केल्या नंतर Open करुन बघा. Aap Open केल्या नंतर त्यात तीन Option दिसतील.
5) Option-1-
Intruction- या मध्ये आपल्या होणाऱ्या MCQ परीक्षा पध्दती बद्दल माहिती आहे ती वाचा. Option-2-
Login- Time-Table नुसार ज्या दिवशी आणि ज्या वेळेला आपला paper आहे त्या वेळेला आपल्याला Login करायचे आहे. Login करण्यासाठी आपल्याला User-Id आणि Pass Word ची आवश्यकता आहे. हा User Id आणि Pass Word आपल्या I-Card वर येणार आहे. ( तो कोणाशीच Share करू नका! त्याचा गैरवापर होवु शकतो.) आपण
Log-In झाल्यानंतर आपल्याला Mobile क्रमांक विचारल्या जाईल.
जो Mobile तुमच्या जवळ आहे व ज्या Moblile वर आपल्याला OTP मिळू शकतो त्याचा क्रमांक टाका. या Mobile वर आपल्याला OTP मिळेल तो OTP विचारलेल्या ठिकाणी टाका. आता Exam Paper आपल्या Mobile Screen वर दिसेल. प्रत्त्येक प्रश्नासाठी चार पर्याय असतील त्यातील योग्य पर्याय निवडा! Best Of पध्दतीचा अवलंब आणि Negative Marking नसल्यामुळे पुर्ण Paper सोडवा! Paper सोडवण्यासाठी आपल्याकड़े 90 मिनिट वेळ आहे. पुर्ण Paper सोडवणे झाल्या नंतर सर्वांत खाली Submit चे Option असेल त्यावर Click करा! आपल्याला Paper Sumbit करायचा आहे का म्हणून परत विचारण्यात येईल त्यावर Yes करा. त्यानंतर आपला त्या विषयाचा Paper सोडवणे पुर्ण होईल!
Option3-
Mock-या Mock Option वर आपल्याला Demo म्हणुन सराव करता येयील. परिक्षेआधी त्याचा Practice साठी वापर करा. App Download केल्या नंतर प्रथम Mock Test वर सराव करा प्रत्यक्ष परिक्षेसाठी त्याचा खुप फायदा होईल आणि आपल्या बऱ्याच Idea Clear होतील.

Previous articleकृषी कायद्याला विरोध करणाºया राज्य सरकारचा निषेध; शेगावात भाजप कार्यकर्त्यांनी केली अध्यादेशाची होळी!
Next articleअरे देवा !  रेमडीसीवीर इंजेक्शनसाठी कक्षसेवकाने घेतले 10 हजार रुपये ; बुलडाणा शासकीय रुग्णालयातील प्रकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here