अपघातात एक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

0
859

मूल चामोर्शी नाक्याजवळ ८.३० वाजता चे दरम्यान MH.34BP.0581 या दुचाकीचा अपघात झाला असून यात १ जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी. अमोल लेनगुरे याचा जागीच मृत्यू झाला तर रमेश बारेकर हा गंभीर जखमी आहे. मूल येथिल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक मारोडा येथिल असल्याची माहिती आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

Previous articleफिस्कुटी ग्राम पंचायतीतील भ्रष्टाचाराची लाचलुचपत विभाग करणार चौकशी
Next articleडिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना तालुका मूल च्या अध्यक्ष पदी दत्तात्रय वारानशीवार यांची निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here