मुल:- 3 जानेवारी 2025 शुक्रवार रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भागातील मनोरंजनाचा मेवा संगीत “संसार बुडाला तुझ्यामुळे” हा दंडार सांस्कृतिक कार्यक्रम बंद शामियान्यात दाखविण्यात येणार आहे.आपण सर्वांनी हा कार्यक्रम बघावा ही विनंती.
स्थळ:- सोमनाथ रोड, मुल
वेळ:- रात्री 8.30 वाजता