राजकारण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व रावत यांच्यामध्ये धक्काबुक्की By Mul Darpan - November 19, 2024 0 2234 मूल:- बल्लारपूर विधानसभेतील 2 बड्या नेत्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना तालुक्यातील कोसंबी येथे रात्री 12.30 चे दरम्यान घडली. निवडणुका अगदी तोंडावर असताना धक्काबुक्की नेमकी कशासाठी झाली याचा पुढील तपास मूल पोलीस करित आहे. सविस्तर माहिती लवकरच…..