( kumudini bhoyar) महाविकास आघाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व मित्र परिवाराचे अधिकृत उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या निवडणूक प्रचारार्थ आज मुल येथे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत दिनांक 17- 11 -2024 ला वेळ सायंकाळी साडेसहा वाजता जाहीर सभेचे रामलीला सभागृह मूल येथे आयोजन केलेले आहे. तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने रावत यांना समर्थन देण्याकरिता उपस्थित रहावे.