डॉ.अभिलाषा गवतुरे यांच्या प्रचाराचा दौरा सिद्धांतवाद सुरू असून त्यांना विविध स्तरावरून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या प्रचारात दरम्यान कुठे कॉर्नर सभा तर कुठे लोकांच्या बैठका लागत असून व सभेचे रूपांतर जाहीर सभेमध्ये होत आहे. प्रसारा दरम्यान विविध संघटनेचा त्यांना जोरदार पाठिंबा मिळत असून वेगवेगळे संघटने त्यांना जाहीर समर्थनार्थ येत आहेत.
बोरचांदली,राजगड, विरई, फिस्कुटी, भवराळा चांदापूर,जुनासुर्ला, गडीसुर्ला,भेजगाव,पिपरी दीक्षित, भंजाळी बाबुलांना नवेगाव बेंबाळोंडाळा नांदगाव गोवर्धन या ठिकाणी त्यांच्या प्रसार दौरा दरम्यान भेटी दिल्या आहेत.