मूल येथे झाडाला फाशी लागून शिक्षकाची आत्महत्या

0
172

मूल शहरातील एका इसमाने कर्मवीर मैदानावर असलेल्या झाडाला फाशी लागून आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी सात वाजताची दरम्यान घडली.

त्या इसमाचे नाव योगीराज कुळसंगे वय वर्ष 45 राहणार मुल असे आहे. सदर इसम मूल तालुक्यातील राजोली येथील नवभारत विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. आत्महत्येचे कारण अद्याप कळु शकले नाही. मृतदेह मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे. या घटनेने मूल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous articleपोंभूर्णा तालुक्यात भाजपच्या युवा कार्यकर्त्यांचा बेरोजगारीला कंटाळून कांग्रेसमध्ये प्रवेश
Next articleडॉ. अभिलाषा गावतुरे यांना निवडून आणण्यास ओबीसी सेवा संघ कटिबद्ध – इंजि. प्रदीप ढोबळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here