पोंभूर्णा तालुक्यात भाजपच्या युवा कार्यकर्त्यांचा बेरोजगारीला कंटाळून कांग्रेसमध्ये प्रवेश

0
106

महागाई तसेच मागील काही वर्षात बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात वाढत असलेल्या बेरोजगारीमुळे हवालदिल झालेल्या भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोषभ रावत यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये पोंभूर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे येथे भाजपच्या ३०० हून अधिक युवाकार्यकर्त्यांनी ‘संतोष रावत शब्दाला जागणारा माणूस असल्याने’ यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत कांग्रेसमध्ये प्रवेश केला. मतदार संघात ठिकठिकाणी भाजपच्या खोटारडेपणाला कंटाळून कार्यकर्ते कांग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत.

Previous articleना. सुधीर मुनगंटीवार यांचे भगीरथ प्रयत्न  4075 लोकांना प्रत्यक्ष रोजगार ..!
Next articleमूल येथे झाडाला फाशी लागून शिक्षकाची आत्महत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here