कोजागिरी पौर्णिमा च्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय मुल येथे रुग्णांना व त्यांच्या सोबत असलेल्या सर्व नातेवांईकानां अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने दुधाचे सन्मानपूर्वक वाटप करण्यात आले, याप्रसंगी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले ,जिल्हा महिला कार्याध्यक्ष शशिकला नामदेवराव गावतुरे, मुल तालुका सचिव दुशांत महाडोळे, समता परिषदेचे पदाधिकारी संदीप मोरे ,प्रा. डॉ. के. एच .कराडे, स्व. देवरावजी ढवस मुख्याध्यापक, प्रा. पुरुषोत्तम कुनघाडकर, प्रा. चक्रधर घोंगडे, सचिन घुगरे, निखिल गुजनवार, साहिल वरगंटीवार, अक्षय गुजनवार, संमेग ताकसांडे, बादल बावनथळे, सुवेद लोनबले,. सीमाताई लोनबले, दर्शना महाडोळे,. घुगरे,शितल ठाकरे, तसेच समता परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते. रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला.