मूल शहरात प्रेम चरण कामडे यांची 13-10-2024 ला निघृण हत्या करण्यात आली. स्वर्गीय प्रेमच्या आत्म्याला शांती मिळावी तसेच या हत्येच्या निषेधार्थ दिनांक 18 ऑक्टोंबर 2024 ला सायंकाळी ६ वाजता *कॅंडल मार्च* काढण्यात येणार आहे. कॅंडल मार्च स्वर्गीय प्रेम चरण कामडे यांच्या घरापासून ते गांधी चौक मुल पर्यंत काढण्यात येईल.
आपण सर्व सज्जनशक्ती, संवेदनशील नागरिक या कँडल मार्चला उपस्थित रहावे ही विनंती.
आपले विनीत
सर्व सामाजिक संघटना