मूल शहरातील सर्वांना सुचित करण्यात येत आहे की, दिनांक १३/१०/२०२४ ला रात्रौ १० वाजताच्या सुमारास झालेल्या हल्ल्यात प्रेम चरण कांबळे ( 18 ) या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ समाज बांधव, सामाजिक कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे वतीने मूल बंदचे आवाहन करण्यात आले आहे.