मूल डिजीटल मीडियाचे वतीने महिलांसाठी, महिलांच्या सामाजीक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक अशा जिव्हाळ्याच्या विषयावर ‘नवरात्रीच्या कविता’ स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहे. या स्पर्धेत सहभागी कवीनी खालील विषयावर आपल्या स्वरचित कविता सादर करता येईल.
स्पर्धा 1. विद्यार्थीनीकरीता 2. महिलांकरीता खुले अशा दोन गटात घेत आहे.
स्पर्धेत मूल शहर व मूल तालुक्यातील विद्यार्थीनी व महिलांना सहभागी होता येईल.
दोनही गटात उत्कृष्ट तीन स्वरचित कवितेला रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र एका शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येईल तसेच या कविता मूल डिजीटल मीडियांचे सर्व पोर्टलमध्ये स्पर्धतील विजेत्यांच्या फोटोसह प्रकाशीत करण्यात येईल.
स्पर्धेकांनी आपली स्वरचित कविता, ऐ—4 साईज कागदांवर, एकाच बाजुने, पुरेसे समास सोडून, स्वच्छ अक्षरात खालील पत्यावर दिनांक 6 आॅक्टोबर 2024 पर्यंत पाठवावी. आयोजकांचा निर्णय अंतिम राहील.
स्पर्धकांनी आपली प्रवेशिका खालील पत्यावर पाठवावी.
यासंदर्भात अधिक माहितीकरीता आयोजकांशी संपर्क साधावा.
प्रा. चंद्रकांत मनियार
कार्यालय लोकहित समाचार, गुजरी चौक, मूल मोबाईल 9422191363
विजय सिध्दावार
डिजीटल प्रिंटस्, नवभारत शॉपिंग कॉम्प्लेक्स मोबाईल नं. 9422910167
विनायक रेकलवार
कार्यालय, जनतेचा आवाज, रेस्ट हॉऊस जवळ, मूल 8975140998
भोजराज गोवर्धन
डिटीडिटी कुरीअर सेवा, नवभारत शॉपिंग कॉम्प्लेक्स मोबाईल नं. 7588883475
अमित राऊत, श्री साई झेरॉक्स अॅड आॅनलाईन सेंटर, तहसिल कार्यालय समोर, मूल मोबाईल नं. 9834601575, 9420181841
कुमूदिनी भोयर
कार्यालय मूल दर्पण, पंचशिल नगर, मूल मोबाईल नं. 7745096210
दत्तात्रय वाराणशीवार
- कार्यालय आजची बातमी, आर्य वैश्य मंदिर जवळ, मूल मोबाईल नं. 9423417176