मुल :- 26-9-2024 ला दरार चौकातील आयोजित सभेमध्ये दरार दुर्गा मंडळाची महिला कार्यकारणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. अध्यक्ष पिंकी गोडसेलवार, उपाध्यक्ष सोनी ठाकूरवार, उपाध्यक्ष विभा समर्थ, सचिव कुमुदिनी भोयर, सहसचिव आशा श्रीरामे, कोषाध्यक्ष स्मिता पुल्लकवार, सूत्रसंचालन एकता समर्थ यांनी केले तर आभार प्रदर्शन स्नेहल येनप्रेडीवार यांनी मानले. सभेला आजी-माजी सर्व पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.