मूल :- ( कुमुदिनी भोयर )
जे. सी.आय, मूलद्वारा आयोजित टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन चंद्रपूर, झाडे नर्सिंग कॉलेज चंद्रपूर, वसंत निरंकारी चरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कॅन्सर तपासणी शिबिर दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वा. पर्यंत स्थळ निरंकारी भवन सुरज राईस मिलच्या मागे नागपूर रोड मुल येथे आयोजित करण्यात आलेले आहे. शिबिरामध्ये खालील तपासणी होतील ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, रक्त तपासणी, तोंडात उभ्याने बोटांपेक्षा कमी बोट जाणे,महिलांमध्ये स्तनांमध्ये गाठी होणे,तोंडाला लाल किंवा पांढरे चट्टे फोड येणे,स्त्रियांचे मासिक पाळी संबंधित आजार, हिमोग्लोबिन, थायरॉईड, सिकलसेल,लिव्हर आणि किडनीच्या इत्यादी तपासण्यात केल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क करा JC रितिक गोयल मो. 888877752, JC यश चिमड्यालवार मो. 8788745914, JCआशिष उदवाणी मो. 9860660062, JC आशिष गोयल मो. 9421878501.