मूल
माँ दुर्गा सेवा समिती व युवाशक्ती व्यायाम मंडळ तर्फे 3 सप्टेंबर 2024 ला सायंकाळी सहा वाजता पासून स्थळ गांधी चौक मुल येथे भव्य तानापोळ्याचे आयोजन संतोषसिहं रावत मित्र परिवारातर्फे करण्यात आलेले आहे. उत्कृष्ट नंदी सजावट करिता पाच बक्षिसे उत्कृष्ट वेशभूषा करिता पाच बक्षिसे सर्व सहभागी स्पर्धकांसाठी टिफिन बॉक्स खाऊचे वाटप करण्यात येणार आहे. विजेते स्पर्धक वगळून उर्वरित सहभागी स्पर्धकांसाठी लकी ड्रॉ ची संधी असणार आहे.जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती आयोजकांनी केलेली आहे.