चंद्रपूर तालुक्यातील चिंचोली आणि कढोली या दोन्ही गावामध्ये भूमिपुत्र ब्रिगेड चे शाखा फलक अनावरण माननीय डॉ. राकेश गावतुरे यांच्या हस्ते करण्यात आले.चिंचोली या शाखेचे अध्यक्ष म्हणून शुभम गेडाम, उपाध्यक्ष कार्तिक बोरकर तर सचिव शैलेश गेडाम आणि कढोली या शाखेचे अध्यक्ष बापू कुळमिथे,उपाध्यक्ष गिरधर मडावी तर म्हणून सचिव आकाश गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली…. याप्रसंगी माननीय प्राध्यापक सुरेश लोनबले भूमिपुत्र ब्रिगेडचे सोमेश पेंदाम तसेच गावातील सन्माननीय मंडळी प्रकाश आसुटकर ,विशाल जूमनाके ,सुजल साव ,आझाद असुटकर, गजानन येडमे,शंकर गेडाम, शारदाताई गेडाम,रीना बोरकर ,सारिका गेडाम मिराबाई न्याहारे,सुनिता ठाकरे , मनीषा रत्नपारखी यांची उपस्थिती होती.