कलकत्त्याच्या आर जी कॉलेजमध्ये झालेला नसेल बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे शेकडो डॉक्टर्स आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले दिनांक नऊ ऑगस्ट रोजी कलकत्त्याच्या आर्थिक कार मेडिकल कॉलेज येथे एका निवासी महिला डॉक्टरचा नुसह बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. आणि त्या प्रकरणाच्या तपासामध्ये खूप अनियमितता आढळून येत आहे. प्रशासनाकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप डॉक्टरांच्या महाड संघटनेने आणि हिंदी त्याच्या परिवाराने केलेला आहे. या विषम संख्या प्रकाराचे पडसाद देशभरामध्ये दिसून येत आहेत देशभरा मधील मेडिकल कॉलेजेस चे निवासी डॉक्टर्स आणि विद्यार्थी या विरोधामध्ये संतप्त निदर्शने करीत आहेत. संपावर सुद्धा गेलेले निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा गेल्या कित्येक वर्षापासून पेरणीवर आलेला आहे पण सरकारकडून आणि प्रशासनाकडून या बाबतीमध्ये कुठलेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाहीये निवासी डॉक्टरांच्या कामांच्या तासांबाबत असो अपुऱ्या स्टाफ अभावी असो निवासी डॉक्टरांना मोठ्या प्रमाणावर याचा उदंड सहन करावा लागत आहे दोशींना लवकरात लवकर फास्टट्रॅक न्यायालयामध्ये खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा व्यवस्था चोक करण्यात यावी तसेच डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा कायदा कठोरपणे अमलात आणल्या जावा या मागणीसाठी आज शेकडोंच्या संख्येने चंद्रपूर येथील निवासी डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते बेटी बचाव आणि बेटी पढाव चा नारा देणाऱ्या सरकारच्या राज्यामध्ये भेटीवरील अन्याय अत्याचार आजही थांबलेले नाहीत जर दोषींना लवकरात लवकर शिक्षा झाली नाही तर देशभरामध्ये आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी डॉक्टरांनी दिला
यावेळी मार्ग असोसिएशनचे अध्यक्ष अक्षय वाघमारे, चंद्रपूर कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर मिलिंद कांबळे सर चंद्रपूर येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर अभिलाषा गावतुरे ,डॉक्टर राकेश गावतुरे, आय एम ए चे अध्यक्ष डॉक्टर संजय घाटे, प्रसिद्ध मानसिक रोग तज्ञ डॉक्टर विवेक बांबोडे, डॉक्टर प्रीती बांबोडे, डॉक्टर राम भारत डॉक्टर पल्लवी डोंगरे डॉक्टर अनुप पालीवाल डॉक्टर प्रीती उराडे डॉक्टर विद्या राणे डॉक्टर समृद्धी वासनिक डॉक्टर सुमेद राणावत डॉक्टर प्रणय गांधी आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे शेकडो डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले होते.