लाडकी बहीण योजनेच्या सनियंत्रण समितीच्या अशासकीय सदस्यपदी चंदू मार्गोनवार यांची निवड

0
356

मूल :- लाडकी बहिण योजने अन्तर्गत चंद्रपूर जिल्हातील बल्लारशा विधानसभा क्षेत्रा करिता सनियंत्रण व आढावा समिती मध्ये अशासकीय सदस्य म्हणून मूल शहरातील माजी पंचायत समिती सभापती श्री चंदू मारगोनवार यांची निवड झाली. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Previous articleवाढोणा येथील प्रतिष्ठित  श्री कैलास बोरकर यांचे वडील श्रीहरी जी बोरकर यांचे आज सायंकाळी साडेतीन वाजता दुःखद निधन झाले
Next articleचिंधिमाल (पारधी टोली) येथे महसुल दिनानिमित्त प्रमाणपत्रांचे वाटप 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here