मूल :- आज विविध मागण्या व समस्यांचे निवेदन घेऊन मुल वासीय जनतेने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपूर येथे भेट घेतली, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुल शहर वासीय जनतेच्या संपूर्ण समस्या ऐकून घेत त्यांचे नक्की निराकरण होईल अशे आश्वासन दिले, पालकमंत्री मुनगंटीवार यांचा परवा वाढदिवस असल्याने उपस्थित जनतेने त्यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छाही दिल्या, प्रसंगी मा नप उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, प्रवीण मोहूरले, किशोर कापगते व शहर वासीय जनता उपस्थित होती.