चंद्रपूर :- जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे आणि हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्यात आरेंज अलर्ट दाखवील्याने उद्या 27 जुलै 2024 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाडी बंद राहतील अशी माहिती जिल्हा प्रशासनाचे वतीने देण्यात आली आहे.