उद्या शाळेला सुट्टी जाहीर सततधार पावसामुळे प्रशासनाचा निर्णय

0
60

जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे आणि हा पाऊस कायम राहणार असल्याने उद्या 22 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा आणि अंगणवाडी बंद राहतील अशी माहिती जिल्हा प्रशासनाचे वतीने देण्यात आली आहे.

Previous articleरात्रो भरपावसात भरला सोनापुर गोंविदपुर मार्गावरील पुलीयाचा स्लांब,कंपनीचा मनमानी कारभार,नागरिकांचा आरोप
Next articleमुल तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा  राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी  शेतकऱ्याच्या पुरात वाहून गेलेल्या वस्तूची वस्तूनिहाय नुकसानभरपाई द्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here