मूल मधील नामांकित हर्ष संगीत क्लासचे संस्थापक संगीत विद्यालयाचे शिक्षक तसेच माजी मुख्याध्यापक भालचंद्र धाबेकर सर ( 84 ) यांचे रात्री दोन वाजता चंद्रपूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा चंद्रपूर पडोली (नारायण प्लाझा) येथून दुपारी दोन वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.