संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ योजने अंतर्गत मासिक आढावा सभेमध्ये 140 प्रकरणे मंजूर

0
26

शासनाने निराधार ,अपंग,वृद्धलोकांसाठी संजय गांधी निराधार योजना समितीच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देण्याची योजना कार्यन्वित केली आहे.त्या अनुषंगाने मूल तालुक्यात असलेल्या संजय गांधी निराधार समितीची दिनांक 14 जून 2024 ला मासिक आढावा सभा वंदना अगरकाटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आले. संजय गांधी निराधार योजने अंतर्गत विविध योजनांचे अर्ज मंजूर करण्यात आले.

श्रावणबाळ- 79प्रकरणे

वृद्धापकाळ-00प्रकरणे

संगायो निराधार -47प्रकरणे

इंगायो विधवा-14प्रकरणे

इंगायो अपंग-00

असे एकूण 140 प्रकरणे मंजूर करण्यात आले.साधक बाधक चर्चा झाली.यावेळी उपस्थित. वंदना अगरकाटे अध्यक्ष , राकेश ठाकरे सदस्य . पूजा ताई डोहने सदस्य, उर्मिला कडस्कर सदस्य,.मुन्ना कोटगले सदस्य,अनुप नेरलवार सदस्य,.दिलीप पाल सदस्य.नामदेव कावळे सदस्य,

नायब तहसीलदार संगायो मूल,

संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मुल, मुख्याधिकारी नगरपरिषद मूल

Previous articleराज्यस्तरीय राष्ट्रनिर्माता शिक्षक सन्मान सोहळ्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून दोन उत्कृष्ट शिक्षकांची निवड
Next articleरस्त्यावरील पुलीया बांधकाम खड्ड्यात पडून कच्चेपार येथील इसमाचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here