सर्व समाज बांधवांना व भगिनींना कळविण्यात येत आहे की, आपल्या कुणबी समाजाचे वतीने यावर्षी “जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा” साजरा करण्यात येत आहे. तरी होत असलेल्या भव्य रॅली व समाज प्रबोधन कार्यक्रमास समस्त समाज बंधु आणि भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
भव्य शोभायात्रा व रॅली नियोजन दिनांक 2 फरवरी 2024 ला दुपारी 12 वाजता स्थळ ओपन प्लेस ( भाग्यरेखा सभागृहात जवळ) पासून मा. सा कन्नमवार सभागृह मूल.
समाज प्रबोधन कार्यक्रम दिनांक 2 फरवरी 2024 ला दुपारी 3 वाजता स्थळ मा.सा कन्नमवार सभागृह चंद्रपूर रोड तालुका मूल,जिल्हा चंद्रपूर.
प्रमुख वक्ते मा. सौ.राजश्री गोहणे, व्याख्याता -महिला चळवळ गडचिरोली, कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री. डि. के. अरिकर, ज्येष्ठ पत्रकार दलित मित्र व आदिवासी सेवक चंद्रपूर, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सौ. ताराबाई वासुदेव ठेंगणे, माजी सरपंच चिंतलबाधा.
आयोजक अखिल भारतीय कुणबी समाज संघटना तालुका शाखा मुल, श्री संत तुकाराम महाराज पुरुष/ महिला बचत गट मुल, राष्ट्रमाता कुणबी महासंघ महिला बचत गट कुणबी युवा सेना मुल, तसेच समस्त कुणबी समाज बंधू आणि भगिनी.