मूल जनूना तलावात युवकाची आत्महत्या By Mul Darpan - September 28, 2020 0 363 खामगाव: शहरापासून काही अंतरावर असलेल्या जनुना तलावात युवकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. शहरातील बर्डे प्लॉट भागातील अर्जुन नाटेकर (वय २३) असे युवकाचे नाव असून त्याने दुपारी साडेतीन वाजे दरम्यान तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.