क्राइममूल नातेवाईकाने केला १२ वर्षीय मुलीवर अत्याचार By - July 30, 2021 0 218 व-हाड दूत न्युज नेटवर्क अकोला: जिल्ह्यात ३२ वर्षीय व्यक्तीनं आपल्याचं नात्यात असलेल्या १२ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी बलात्कार आणि पोस्कोअंतर्गत गुन्हे दाखल करून आरोपीला अटक केली आहे.