महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा ऑक्टोबरमध्ये!

0
447

परिक्षेचे नाव :- शिक्षक पात्रता परीक्षा 2021 (TET) प्राथमिक (इ. 1 ली ते 5 वी) व उच्च प्राथमिक (इ.6 वी ते 8 वी)

शैक्षणिक पात्रता :- 
1) इयत्ता 1 ली ते 5 वी (पेपर I) -50 % गुणांसह 12 वी पास, D.T.ED
2) इयत्ता 6 वी ते 8 वी (पेपर II) – 50 % गुणांसह 12 वी पास, B.A./B.Sc.Ed. or B.A.Ed./B.Sc.Ed.

वयोमर्यादा :- दि 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

फी :-

अनु क्र प्रवर्ग  पेपर I किंवा पेपर II (कोणताही एक पेपर) दोन्ही पेपर – पेपर I व पेपर II
1 सर्वसाधारण, इ.मा.व.,
वि.मा.प्र. व वि.जा. / भ.ज.
₹500/- ₹800/-
2 अनु.जाती, अनु.जमाती
व अपंग
₹250/- ₹400/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

परिक्षा दिनांक :-
1) परीक्षा पेपर I – 10 ऑक्टोबर 2021
2) परीक्षा पेपर II – 10 ऑक्टोबर 2021

अर्ज अंतिम दिनांक :- 25 ऑगस्ट 2021

अर्ज सुरुवात दिनांक :- 03 ऑगस्ट 2021

Previous articleकोरोना रुग्णांच्या वैद्यकीय खर्च परताव्याबाबत समाज माध्यमातून फिरणारे संदेश चुकीचे
Next articleनातेवाईकाने केला १२ वर्षीय मुलीवर अत्याचार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here