तूर, उडीद, मुगाची आयात थांबवा, थाली बजाव आंदोलनाद्वारे प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी

0
286

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला:
तुर, उडीद, मुग या कडधान्याची आयात थांबवण्यात यावी  अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिका-यांनी केली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक सिटी कोतवाली चौकात थाली बजाव आंदोलन केले. या आंदोलनात प्रहार सेवक मनोज पाटील, बॉबी पळसपगार , गोविंद गिरी, नूर सय्यद, कुणाल जादव, तुषार उज्जेनकर, श्याम क्षीरसागर, रोहित गावंडे, सागर भाकरे, शुभमसिंग ठाकूर यांनी सहभाग घेतला.

Previous articleअकोल्यात उच्चभ्रू वस्तीत वेश्या व्यवसाय
Next articleआतापर्यंत केवळ 36 टक्केच पीक कर्ज वाटप बँकांनी शेतक-यांना प्राधान्य देण्याची गरज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here