मतदार संघातील युवकांना आवाहन
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलढाणा: बुलडाणा मतदार संघासह जिल्हाभरात कोबीडच्या रुग्णात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे खाजगी व सरकारी रुग्णालयाचा ताण वाढत आहे. हा ताण कमी करण्यासाठी गावागावातील तरुणांनी एकत्रित येवून पुढाकार घ्यावा व योग्य ठिकाणी आयसोलेट कक्ष उभारावा, असे आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी शुक्रवारी केले.
जिल्हयात शुक्रवारी ११०३रुण आढळून आली. यात बुलडाणा तालुक्यात ३३३, चिखलीत १४१, मेहकर ११७ मोताळा १०३ आदी अशी मोठी आकडेवारी आहे. दिवसेनदिवस वाढत चाललेल्या जिल्हयातील हा का चिंता वाढविणारा आहे. असे असले तरीही दुसरीकडे बुलढाणा मतदार संघातील डॉक्टर व आरोग्य विभाग पूर्ण ताकदीने हा आजारावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. वाढत्या रुग्णामुळे खाजगी व सरकारी करणायल फुल झालेली आहेत. त्यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध होणे अवघड झाले आहे. अनेक ठिकाणी सामान्य व्यक्तीस ताप जरी जाता तरी त्याला शहरातील दवाखान्यात भर्ती करण्यासाठी नातेवाईकांची धावपळ करीत आहे. परिणामी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाही. हा प्रकार टाळण्यासाठी गावातील युवकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. गावातील शाळेत अथवा योग्य अशा ठिकाणी आयसोलेट उमारावा, ज्या लोकांना सामान्य ताप आहे आयसोलेशन मध्ये राहण्यासाठी सांगितले आहे अशांसाठी हे ठिकाण उपलब्ध करुण दयावे. या परिस्थितीला हाताळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील पथक मदत करणार आहे. तसेच आवश्यक मदतीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी देखील मदत करणार आहेत. त्यामुळे गावातील युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी केले.भावोला येथील युवकांनी घेतला पुढाकार
आ. संजय गायकवाड यांच्या आवाहनानंतर तत्काळ गावातील अनेक युवक एकत्रित झाली व त्यांनी लगेचच गावातील शाळेची पाहणी करीत वर्गाची साफसफाई केली. या ठिकाण सुमारे २५ बेडचे आयसोलेट उभारले याची माहिती आमदार संजय गायकवाड या मिळताच त्यांनी तत्काळ भोला येथे भेट देत गावातील युवक व सरपंचाशी चर्चा करीत मार्गदर्शन केले तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून योग्य ती सर्व प्रकारची शासकिय मदत या आयसोलेट देण्याचे आदेश दिले. यावेळी गावचे सरपंच महेन्द्र मोतीलाल श्रीवाल सरपंच प्रमोड अप्पा वाघमारे, बंडू जवंजाळ, अशोक निकम, वसंत नियम एंडू राजगुरे, दिपक उसके सागर तनकर अक्षय शिंदे, विक्रम अभि धागळे, सागर व्यवहारे, गणेश बिये, पप्पु डुकरे, संकेत जन्हई, शुभम डुकरे, राम दिये, राहुल गायकवाड, अजय वाघ, युवराज गवई, सौटम डुकरे, अजय निकम आदी उपस्थित होते.शिवसैनिक पुढाकार घ्यावा. गायकवाड
मतदार संघातील प्रत्येक गावागावात आयसोलेट कक्ष स्थापन होण्याची आवश्यकता आहे आणि या कामासाठी माझा वाचविण्यासाठी स्वताचा जीव तळहातावर ठेवत होते, तसेच माझे शिवसैनिकही आहेत. सर्वात प्रथम त्यांनी या कामासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही आ. संजय गायकवाड यांनी केले आहे.