व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5435 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4703 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 732 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 432 व रॅपीड टेस्टमधील 332 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 637 तर रॅपिड टेस्टमधील 3765 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 4402 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :
बुलडाणा शहर : 92, बुलडाणा तालुका : देऊळघाट 1, नांद्राकोळी 1, दहीद 1, धाड 4, कुंबेफळ 1, घाटनांद्रा 1, चांडोळ 1, सुंदरखेड 3, कुलमखेड 1, डोंगरखंडाळा 2, सागवन 4, शिरपूर 1, बिरसिंगपूर 3, पोखरी 1, डोमरूळ 1, कोलवड 4, मलकापूर शहर : 13, मलकापूर तालुका : दसरखेड 4, लासुरा 2, सावळी 1, उमाळी 1, नरवेल 1, पिंपळखुटा 5, निंबारी 3, लोणवडी 1, देवधाबा 2, वाघुड 3, बहापुरा 1, चिखली शहर : 63, चिखली तालुका : ढासाळवाडी 1, पेठ 1, मेरा 2, खासगांव 1, केळवद 1, खैरव 1, पेनटाकळी 1, सावरगांव 1, सवणा 2, मोहाडी 1, मोहोज 1, अमडापूर 2, मंगरूळ नवघरे 1, पळसखेड 1, हातणी 2, वैरागड 1, रानअंत्री 1, सोनेवाडी 2, येवता 7, गांगलगांव 1, शेलूद 1, इसोली 2, उंद्री 2, मोताळा शहर : 23, मोताळा तालुका : तालखेड 1, शिरवा 1, शेलापूर 1, कोथळी 1, डिडोळा 1, लिहा बु 3, रोहीणखेड 1, गुळभेली 2, परडा 7, खरबडी 1, बोराखेडी 1, किन्होळा 1, घुस्सर 1, आव्हा 1, कुऱ्हा 1, पिं. देवी 3, सारोहा 1, पिंपळपाटी 1, जळगांव जामोद शहर : 5, जळगांव जामोद तालुका : आडोळ 3, मानेगांव 5, गोळेगांव खु 2, आसलगांव 8, दे. राजा शहर : 7, दे. राजा तालुका : पिंप्री आंधळे 1, पाडळी शिंदे 2, अंढेरा 1, सिनगांव जहा 1, असोला जहा 1, सुरा 1, दे. मही 7, दिग्रस 1, गिरोली 1, सिं. राजा शहर : 2, सिं. राजा तालुका : बाळसमुद्र 1, शिंदी 1, वरूडी 1, साखरखेर्डा 2, दत्तपूर 5, आडगांव राजा 2, सावरगांव माळी 2, शिवणी टाका 1, देवखेड 2, हिवरखेड 1, उमरद 1, कि. राजा 1, शेंदुर्जन 1, गुंज 1, संग्रामपूर शहर : 3, संग्रामपूर तालुका : सोनाळा 2, टाकळेश्वर 1, वरवट खंडेराव 1, बावनबीर 4, पातुर्डा 3, वानखेड 3, वरवट 4, उकडगांव 2, शेगांव शहर : 46, शेगांव तालुका : गौलखेड 1, लोहारा 2, लासुरा 1, गायगांव 1, माटरगांव 1, जवळा 2, जानोरी 1, काटोडा 1, खामगांव शहर : 92, खामगांव तालुका : किन्ही महादेव 1, पिं. राजा 1, जनुना 2, निमकवळा 1, पिंप्री कोरडे 1, हिंगणा कारेगांव 1, सुटाळा 6, मेहकर तालुका : डोणगांव 1, जानेफळ 2, सांगवी 1, वर्दडी वैराळ 3, हिवरा आश्रम 11, रत्नापूर 5, बाभुळखेड 2, उकळी 5, कळमेश्वर 2, जयताळा 3, महागांव 1, ब्रम्हपूरी 1, दे. माळी 6, अंत्री देशमुख 1, मेहकर शहर : 21, नांदुरा शहर : 4, नांदुरा तालुका : काटी 1, शिरसोळी 1, हिंगणा 2, शेंबा 3, खैरा 2, टाकरखेड 3, टाकळी वतपाळ 2, चांदुर बिस्वा 3, वडनेर 1, धानोरा 4, लोणार तालुका : तांबोळा 1, मोप 1, गांधारी 1, धायफळ 1, महारचिकना 1, पिंपळनेर 1, बिबी 1, असोला 1, सुलतानपूर 2, पळसखेड 2, देऊळगांव 2, बिबखेड 1, मांडवा 1, बोरखेडी 5, देऊळगांव वायसा 14, खळेगांव 6, लोणार शहर : 20, मूळ पत्ता पारध जि जालना 1, तुळजा खु जि. अकोला 1, खोगी ता. पातुर 1, फर्दापूर जि. जळगांव 1, यावल जि जळगांव 1, जालना 1, रिसोड जि वाशिम 1, वालसावंगी जि. जालना 1, जाफ्राबाद जि जालना 1, सोनखेड जि.जालना 1, अमरावती 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 732 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान संजसय नगर, दे. राजा येथील 50 वर्षीय महिला, बुलडाणा येथील 75 वर्षीय पुरूष, जानेफळ ता. मेहकर येथील 65 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.