मंगेश फरपट | वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
नांदुरा: शहरास पाणी पुरवठा करणारी पाईपलाइन श्रीधर नगर च्यां पुलाजवळ पोकलॅंड मुळे फुटली आहे.तरी पाईपलाइन व्यवस्थित होई पर्यंत पुर्ण नांदुरा शहराचा पाणी पुरवठा बंद राहील. तत्काळ पाईपलाइन दुरुस्ती करीता उदया सकाळी काम सुरु करण्यात येईल असे अजय घनोकार, पाणी पुरवठा सभापती नगरपरिषद नांदुरा यांनी सांगितले.
9422943970, 9422184226