आता एमपीएससी ची परिक्षा 21 मार्चला

0
367

मुंबई: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची सुधारित तारीख जाहीर झाली असून आता ही परीक्षा रविवारी 21 मार्च रोजी होणार असल्याचे एमपीएससी च्या वतीने कळविण्यात आले आहे.

Previous articleमलकापूर उपजिल्हारुग्णालयातील रक्तसाठा केंद्र बंद
Next articleआज संध्याकाळपासून सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यत कडक संचारबंदी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here