व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यात जेष्ट नागरीक आणि दुर्धर आजाराणे ग्रस्त अशा 45 वय वर्षे असलेल्या नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे.त्यामध्ये आज बुलडाणा जिल्हा टिव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे प्रवक्ता संदीपजी शुक्ला यांनी आज लसीकरण करुन घेतले आहे.या लसीचा कुठला त्रास नसुन सर्व नागरिकांनी लसीकरण करुन यावे असे आवाहन असोसिएशनच्या वतीने त्यांनी केले आहे.यावेळी असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष वसीम शेख,प्रसिद्धी प्रमुख नितीन कानडजे पाटील हे उपस्थीत होते.