काय चाललंय बुलडाण्यात! आजही 427 पॉझिटिव्ह

0
251

354 रूग्णांना मिळाली सुट्टी

मंगेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3166 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2739 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 427 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 316 व रॅपीड टेस्टमधील 111 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1912 तर रॅपिड टेस्टमधील 827 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2739 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे
बुलडाणा शहर : 47, बुलडाणा तालुका : हतेडी 1, दुधा 3, सुंदरखेड 3, केसापूर 1, गिरडा 6, पिं. सराई 1, वरवंड 4, रायपूर 1, सागवन 3, शिरपूर 1, चिखली तालुका : भालगांव 2, शेलगांव 1, हिवरा गडलिंग 1, सवणा 1, उत्रादा 1, केळवद 1, सावरगांव डुकरे 8, वळती 1, सोमठाणा 2, खैरव 1,कोलारा 2,अमडापूर 1, शेलसूर 1, किन्होळा 2, चिखली शहर : 34, सिं. राजा शहर : 9, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 4, पांगरी उगले 1, रताळी 3, मोताळा तालुका : राजूर 1, बोराखेडी 5, गोतमारा 1, पान्हेरा 4, वरूड 2, धा. बढे 2, खरबडी 1, कोथळी 1, खामगांव शहर : 53, खामगांव तालुका : आडगांव 4, घाटपुरी 4, सुटाळा बु 1, गवंढळा 3, अंत्रज 9, माळेगांव 1, कुंबेफळ 1, खामगांव शहर : 2, दे. राजा शहर : 28, दे. राजा तालुका : दे. मही 2, भिवगांव 1, सिनगांव जहागीर 2, उंबरखेड 2, वाघजई 1,किन्ही पवार 1, अंढेरा 1, बायगांव 1, सावंगी टेाकळे 2, मेहकर शहर : 8, मेहकर तालुका : जानेफळ 1,मलकापूर शहर : 24, नांदुरा शहर : 21, नांदुरा तालुका : वडनेर 3, टाकरखेड 1, जवळा बाजार 17, नारखेड 1, येरळी 1, लोणार तालुका : आरडव 1, खंडाळा 3, लोणार शहर : 1, जळगांव जामोद तालुका : मानेगाव 7, खांडवी 4, धानोरा 1, पिं. काळे 2, झाडेगांव 5, आसलगांव 2, चावरा 1, जळगांव जामोद शहर : 4, शेगांव शहर : 18, शेगांव तालुका : भोनगांव 2, खेर्डा 1, संग्रामपूर तालुका : सोनाळा 7, वरवट बकाल 1, बावनबीर 1, टुनकी 1, संग्रामपूर शहर : 2, मूळ पत्ता पळसखेड ता. जामनेर 1, जाळीचा देव ता. भोकरदन 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 427 रूग्ण आढळले आहे. तसेच आज 354 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे
खामगांव : 38, बुलडाणा : अपंग विद्यालय 22, सहयोग हॉस्पीटल 4, दे. राजा : 39, लोणार : 38, चिखली : 44, नांदुरा : 20, सिं. राजा : 8, मोताळा : 12, मलकापूर : 35, जळगांव जामोद : 20, शेगांव : 45, मेहकर : 20
तसेच आजपर्यंत 140008 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 16418 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 16418 आहे. आज रोजी 8669 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 140008 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 19213 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 16418 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 2601 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 194 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Previous articleपूजाचे चारित्र्यहनन प्रकरणी भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करा; राष्ट्रीय बंजारा समाज युवा जिल्हाध्यक्ष श्याम राठोड यांची मानोरा पोलिसात तक्रार
Next articleछत्रपती संभाजी नगर या लघुपटाची निर्मिती..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here