खामगावात आज 25 पॉझिटिव्ह रुग्ण

0
447

खामगाव: कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. आज सकाळी विविध ठिकाणी 57 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी एकट्या खामगावात 25 कोरोना रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली.

Previous articleप्रशासन गतिमान करण्यात पत्रकारांचे योगदान मोठे – पोलिस अधीक्षक डॉ. भुजबळ पाटील
Next articleजिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया यांनी स्वीकारला पदभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here