10वी 12वी(सीबीएसई) च्या परीक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा

0
396

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (Central Board of Secondary Education) 10 वी आणि 12विच्यापरीक्षांची तारीख 2फेब्रुवारीला जाहीर करणार असल्याची घोषणा केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशांक’यांनी या बाबद माहिती दिली आहे. रमेश पोखरियाल निशांक यांनी आज गुरुवारी सांगितलंकी सीबीएसई 10वी आणि 12वी परीक्षांची डेटशीट 2फेब्रुवारी2021ला जारी करण्यात येईल. सीबीएसई शाळांचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या सोबत वीडिओ कॉन्फ्रेंसिंग द्वारे चर्चा करतांना त्यांनी ही घोषणा केली आहे. शिक्षणमंत्र्यांनी सीबीएस ई सह अनेक शिक्षा बोर्डात नवी शिक्षानीति लागु करण्याच्या दिशेने काम सुरु केले आहे. नव्या शिक्षण नीतिमध्ये विघार्थी सहावीपासून वोकेश्नल शिक्षण मिळवतील. सीबीएसई 10वी आणि 12वी विघार्थींची परीक्षा 4मे पासून सुरु होण्याची शक्यता आहे.

Previous articleविवाहितेची आत्महत्या, सासरच्या आरोपींना तीन दिवसाची पोलिस कोठडी
Next articleरोहित्रसाठी 3 हजाराची लाच मागणाऱ्या अभियंत्यासह पत्रकाराविरुद्ध गुन्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here