महाराष्ट्राला 57 पोलीस पदक

0
320

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 57 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ ,13 ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता 40 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी एकूण 946 पोलीस पदक जाहीर झाली असून 89 पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक'(पीपीएम), 205 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 650 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) आणि दोन ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 57 पदक मिळाली आहेत.
देशातील 89 पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी –कर्मचा-यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे.
चौघांना ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ (पीपीएम)
1. श्री. प्रभात कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक, पोलीस महासंचालक कार्यालय(भ्रष्टाचार विरोधी पथक), वरळी, मुंबई
2. डॉ. सुखविंदर सिंग, अतिरिक्त पोलीस महासंचालक फोर्स – 1, एस. आर.पी.एफ.ग्रुप-8 च्या पुढे गोरेगाव पूर्व,मुंबई
3. श्री. निवृत्ती तुकाराम कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, ठाणे शहर.
4. श्री. विलास बाळकु गंगावणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शाहु नगर पोलिस ठाणे माहिम (पूर्व ), मुंबई
राज्यातील एकूण 13 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’
1. श्री. .राजा आर. , अतिरिक्त पोलीस अध‍िक्षक.
2. श्री. नागनाथ गुरुसिध्द पाटील, पोलीस उपनिरिक्षक.
3. श्री. महादेव मारोती मडावी, नाईक पोलीस हवालदार.
4. श्री. कमलेश अशोक अर्का , नाईक पोलीस हवालदार..
5. श्री. हेमंत कोरके मडावी, पोलीस हवालदार.
6. श्री. अमुल श्रीराम जगताप, पोलीस हवालदार.
7. श्री. वेल्ला कोरके आत्राम, पोलीस हवालदार.
8. श्री..सुधाकर मलय्या मोगलीवार, पोलीस हवालदार.
9. श्री. बियेश्वर विष्णू गेडाम, पोलीस हवालदार..
10. श्री. गजानन दत्तात्रय पवार, पोलीस निरीक्षक.
11. श्री.हरि बालाजी एन, सहाय्यक पोलीस अध‍िक्षक.
12. श्री.गिरीश मारोती ढेकळे, नाईक पोलीस हवालदार.
13. श्री. निलेश मारोती धुमणे, नाईक पोलीस हवालदार.
राज्यातील एकूण 40 पोलिसांना ‘पोलीस पदक’
1. श्री. रविंद्र अनंत श‍िसवे, पोलीस सहआयुक्त, साधु वासवानी रोड, पुणे.
2. श्री . प्रविणकुमार चुडामण पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई.
3. श्री. वसंत उत्तमराव जाधव,पोलिस अध‍िक्षक, भंडारा.
4. श्रीमती कल्पना यशवंत गाडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, दहशतवाद विरोधी पथक (सायबर) मुंबई.
5. श्रीमती संगीता लिओनेल शिंदे-अल्फोन्सो, पोलीस उपअध‍िक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी
समिती, ठाणे .
6. श्री. दिनकर नामदेव मोहिते, पोलीस निरीक्षक, सी. बि. डी, बेलापूर, पोलीस ठाणे, नवी मुंबई.
7. श्री. मेघश्याम दादा डांगे, पोलीस निरीक्षक, अक्क्लकुवा पोलीस ठाणे, नंदुरबार.
8. श्री. मिंलिद मनोहर देसाई, पोलीस निरीक्षक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, औरंगाबाद.
9. श्री. विजय चिंतामण डोळस, पोलीस निरीक्षक, निजामपुरा पोलीस ठाणे, ठाणे शहर.
10. श्री. रविंद्र रघुनाथ दौंडकर, पोलीस निरीक्षक, वाशी पोलिस ठाणे, नवी मुंबई.
11. श्री. तानाजी दिगंबर सावंत पोलीस निरीक्षक, स्थानिय गुन्हे शाखा, कोल्हापूर.
12. श्री. मनिष मधुकर ठाकरे, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर, पोलीस ठाणे, अमरावती शहर.
13. श्री. राजु भागोजी बिडकर, पोलीस निरीक्षक, डॉ. डी.बी मार्ग, पोलीस ठाणे, मुंबई.
14.श्री. अजय रामदास जोशी, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, अंधेरी,मुंबई शहर.
15. श्री. प्रमोद भाऊ सावंत , पोलीस निरीक्षक, तंत्रज्ञान कक्ष,मुंबई शहर.
16. श्री. भगवान मारीबा धाबडगे, पोलीस निरीक्षक, देगलुर पोलीस ठाणे, नांदेड.
17. श्री. रमेश मुगतराव कदम, पोलीस उपनिरीक्षक, खंडणी विरोधी पथक, ठाणे शहर.
18. श्री. राजेश बाबुलाल नगरुरकर, राखीव पोलीस उपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय, बुलढाणा.
19. श्री. सुर्यकांत क्रिष्णा बोलाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, रेल्वे पोलीस मुख्यालय, घाटकोपर,मुंबई.
20. श्री. लिलेश्वर गजानन व-हाडमारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, डी.एस.बी, चंद्रपूर.
21. श्री. भारत ज्ञानदेव नाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, वाहतुक शाखा, सातारा.
22. श्री. हेमंत नागेश राणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, श‍िव पोलीस ठाणे, माटुंगा, मुंबई.
23. श्री. रामदास बाजीराव गाडेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. वळुज, औरंगाबाद .
24. श्री. हेमंत काशीनाथ पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, रिडर ब्रँच, रायगड.
25. श्री. अशोक कमलावर मंगलेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, रिडर ब्रँच, अमरावती शहर.
26. श्री. जीवन हिंदुराव जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,सी.आय.यु. ब्रँच, पोलीस आयुक्तालय, मुंबई.
27.श्री. राजेंद्र रमाकांत मांडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, डी.एस.बी. बेस कर्जत, रायगङ
28. श्री. ‍ विजय नामदेवराव बोरीकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय, चंद्रपूर.
29. श्री. पुरुषोत्तम शेषरावजी बरड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस आयुक्तालय, अमरावती.
30. श्री. उदयकुमार रघुनाथ पलांडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट -4, उल्हासनगर, ठाणे शहर.
31. श्री. थॉमस कार्लोस डिसोझा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, मुख्यालय,ठाणे.
32. श्री. प्रकाश बाबुराव चौघुले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, रेल्वे मुंबई.
33. श्री. सुरेश शिवराम मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, ठाणे शहर.
34. श्री. संजय पुंडलिक साटम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, बी.डी.डी. एस, सिंधुदुर्ग.
35. श्री. शाकिर गौसमोहीदिन जिनेदी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय, पिंपरी-चिंचवड.
36. श्री. संजय रामचंद्र पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नवी मुंबई.
37.श्री. शरदप्रसाद रमाकांत मिश्रा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलिस स्टेशन, अंबाझरी, नागपूर शहर.
38. श्री. प्रकाश ज्ञानेश्वर अंडील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, एस.आर.पी.एफ. ग्रुप-3, जालना.
39. श्री. जयराम बाजीराव धनवाई, गुप्तचर अध‍िकारी,राज्य गुप्तचर विभाग, औरंगाबाद.
40. श्री. राजु इरपा उसेंडी, गुप्तचर अध‍िकारी,राज्य गुप्तचर विभाग, सिरोंचा, गडचिरोली.

Previous articleशिर्डीला दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या गाडीला अपघात, दोन ठार तर नऊ जन जखमी
Next articleमहाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here