मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी साधला संवाद. आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोना विरुद्धच्या युद्धात निर्णायक विजय मिळविण्याचे सरकारचे लक्ष्य. यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेत लोकप्रतिनिधी, प्रशासन, नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार
#मराठाआरक्षण प्रश्नी सरकार गंभीर. सर्वांना सहभागी करून घेत कायदेशीर लढाई अधिक चिवटपणे लढू व मार्ग काढू. मराठा समाजाने संयम बाळगावा. आरक्षणावरून आंदोलने, मोर्चे न करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन.