पिस्टल व चाकूचा धाक दाखविणारे 2 आरोपी जेरबंद

0
272

बुलडाणा एलसीबीची कारवाई
बुलडाणा: मेहकर फाट्यावर हॉटेल कोल्हापुरी दरबार येथे दोन अज्ञात इसम हातात देशी कट्टा व चाकू घेऊन वाईट उद्देशाने फिरत आहे. त्या माहिती वरून पोलीस पथक पोहचले. त्या ठिकाणी पोलीस पोहचताच ते आरोपी  पोलिसांचे वाहन पाहून आपल्या जवळील पिस्टल व चाकू जमिनीवर फेकून पळून गेले होते. तब्ब्ल तीन महिन्या नंतर बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठया शिताफीने आरोपीची ओळख पटवून दोन आरोपी निष्पन्न केले आहे.

Previous articleसेवा परमो धर्म.. संत गाडगेबाबांचा विचार आज जगभरात
Next articleइंग्लंडमधून खामगावात आलेलेे दोघे कोरोना बाधित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here