मूल ट्रक नदीत कोसळला , एकाचा मृत्यू By - December 18, 2020 0 619 अकोला: राष्ट्रीय महामार्ग क्रं 6 वर बोरगाव मंजु नजीक काटेपूर्णा येथील नदीच्या पुलावरुन अकोला कडे कोळसा घेऊन जाणारा ट्रक नदीत कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून, एकाचा जागीच मृत्यू झाला.