वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
मुंबई : बुलढाणा जिल्ह्यात राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान असल्याने विशेष बाब म्हणून बुलढाणा येथे एसटी महामंडळाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणार, अशी माहिती परिवहनमंत्री एडव्होकेट अनिल परब यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.