वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
बूलडाणा: जिल्ह्यातील 527 ग्रंपंचायतीच्या 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली. व आज राज्यसह बूलडाणा जिल्ह्याचे सरपंच पदाचे आरक्षण रद्द झाल्याची बातमी प्रसारित झाली. त्यात ग्रामविकास मंत्र्याचा हवाला देण्यात आला होता. परंतु ग्रामविकास मंतरलायचे उपसचिव एल.एस.माळी यांची स्वाक्षरी असलेल्या खालीत्याने हा संभ्रम दूर केला. ज्या जिल्ह्यात सरपंच पदाचे आरक्षण काढले ते कायम राहील व ज्या जिल्ह्यात आरक्षण निघाले नाही केवळ त्याच जिल्ह्यात निवडणुकीनंतर सोडत काढण्यात येईल असे या खलीतयात स्पष्ट करण्यात आले.