गोरगरिबांचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण करा : आ. श्वेताताई महाले

0
388

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

चिखली :भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व बेघर गोरगरिबांना घरकुल देण्यासाठी  २०२२ पर्यंत उद्दीष्ट देण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नाने विविध योजनेंतर्गतघरकुलांची बांधकामे सुरु आहेत. परंतु दप्तर दिरंगाईमुळे घरकुलेबांधकामामध्ये अडचणी येत असल्याने घरकुलांसाठी दिलेले उद्दिष्ट विहित कालावधीमध्ये पूर्ण होत नाही. त्यामुळे सर्वांसाठी घरे याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व योजनांमधील घरकुलांच्या बांधकाम व इतर
प्रक्रियेमध्येगतीमानता आणून गोरगरिबांच्या घरकुलांचे स्वप्न पूर्ण करण्याचेआवाहन आ.श्वेताताई महाले यांनी महाआवास अभियानांतर्गत चिखली तालुकास्तरीय ई कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी सर्व अधिकारी व ग्रामसेवकांना केले.

 

Previous articleरविकांत तुपकरांवरील हल्ल्याची सखोल चौकशी करू : ना.अनिल देशमुख
Next article‘वैकल्पिक वाद निवारण केंद्र’ सामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे व्यासपीठ- न्यायमूर्ती ए.ए. सैय्यद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here