व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: अकोल्याचे माजी जिल्हाधिकारी व सध्या लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पदावर रुजू होणार आहेत. मावळते एमडी अनिल भंडारी यांची येथून बदली झाल्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे पदभार आहे.