व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकाेलाः शहरातील एका वरिष्ठ पाेलिस अधिका-याला महिलेने चाेपल्याची माहिती समाेर येत आहे. यामुळे पाेलिस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. मारहाण करणारी महिला एका प्रकरणातील आराेपीची बहिण असून आराेपीला नेत असतांना ही घटना घडल्याची माहिती समाेर येत आहे.