व-हाड दूत न्यूज नेटवर्क
दिल्ली: आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळची दिवाळी शूर सैनिकांसोबत साजरी केली. राजस्थानमधील लोंगेवाला व जैसलमेर येथे त्यांनी भेट दिली. याठिकाणी शूर सैनिक आणि सुरक्षा दलाबरोबर वेळ घालवला. यावेळी शूर सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना दिवाळी शुभेच्छा देत मिठाईचे वाटप केले. त्याठिकाणची काही छायाचित्रे खास आपल्यासाठी.
LIVE. Addressing our Jawans –
https://www.facebook.com/narendramodi/videos/3468958353191817