पेरणी यंत्र उलटून मजूर जागीच ठार

0
499

बाळापूर: पेरणी यंत्र अंगावर उलटून मजूर ठार झाल्याची घटना बाळापूर तालुक्यात घडली. ही घटना घडल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी मजुरास तत्काळ उपचारार्थ दवाखान्यात भरती करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

Previous articleशेतकर्‍यांची दिवाळी, केंद्रीय मंत्र्यांच्या दारी.. तुपकरांच्या नेतृत्वात स्वाभिमानीची उपराजधानीत धडक !
Next articleनगरसेविका धनश्रीताई देव (अभ्यंकर) यांचे निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here