नागपुर: प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने गोरखपुर /मडगांव दरम्यान उत्सव विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेत. या गाड्या आरक्षित असतील.
1) लोकमान्य तिलक टर्मिनस – गोरखपुर सुपर फ़ास्ट विशेष गाड़ी ( 12 फेरी )
गाड़ी क्रमांक – 02165 डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस – गोरखपुर सुपर फ़ास्ट विशेष गाड़ी ही दिनांक – 22.10.2020 पासून ते दिनांक – 30.11.2020 पर्यंत दर गुरुवार , सोमवार ला प्रस्थान स्टेशन हुन 05.23 वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी 11.25 वाजता गोरखपुर स्टेशन ला पोहचेल .
गाड़ी क्रमांक – 02166 अप गोरखपुर – लोकमान्य तिलक टर्मिनस सुपर फ़ास्ट विशेष गाड़ी ही दिनांक – 23.10.2020 पासून ते दिनांक – 01.12.2020 पर्यंत दर शुक्रवार ,मंगलवार ला प्रस्थान स्टेशन हुन 15.45 वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी 21.30 वाजता लोकमान्य तिलक टर्मिनस स्टेशन ला पोहचेल.
थांबा – नासिक ,मनमाड ,जलगाँव, भुसावल, इटारसी, जबलपुर ,कटनी ,सतना ,प्रयागराज,जंघई, भदोयी, वाराणसी ,मउ, देवरिया सदर
2) नागपुर –मडगांव विशेष गाड़ी ( 03 फेरी )
गाड़ी क्रमांक- 01235 अप नागपुर –मडगांव विशेष गाड़ी ही दिनांक – 23.10.2020 पासून ते दिनांक – 06.11.2020 पर्यंत दर शुक्रवार ला प्रस्थान स्टेशन हुन 16.00 वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी 16.40 वाजता मडगांव स्टेशन ला 16.40 वाजता पोहचेल .
गाड़ी क्रमांक- 01236 डाउन मडगांव – नागपुर विशेष गाड़ी ही दिनांक – 24.10.2020 पासून ते दिनांक – 07.11.2020 पर्यंत दर शनिवार ला प्रस्थान स्टेशन हुन 19.40 वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी 20.30 वाजता नागपुर स्टेशन ला 16.40 वाजता पोहचेल .
थांबा- बडनेरा ,अकोला भुसावल ,नासिक ,इगतपुरी ,कल्याण, पनवेल, रोहा, मानगाँव,खेड ,चिपलून ,संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कनकावली, सिंधुदुर्ग, कुडाल, सावंतवाड़ी रोड, थिवंम, करमाली.
केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड- 19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.