चिचोली आणि कढोली येथे भूमिपुत्र ब्रिगेड शाखा उद्घाटन

0
105

 

चंद्रपूर तालुक्यातील चिंचोली आणि कढोली या दोन्ही गावामध्ये भूमिपुत्र ब्रिगेड चे शाखा फलक अनावरण माननीय डॉ. राकेश गावतुरे यांच्या हस्ते करण्यात आले.चिंचोली या शाखेचे अध्यक्ष म्हणून शुभम गेडाम, उपाध्यक्ष कार्तिक बोरकर तर सचिव शैलेश गेडाम आणि कढोली या शाखेचे अध्यक्ष बापू कुळमिथे,उपाध्यक्ष गिरधर मडावी तर म्हणून सचिव आकाश गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली…. याप्रसंगी माननीय प्राध्यापक सुरेश लोनबले भूमिपुत्र ब्रिगेडचे सोमेश पेंदाम तसेच गावातील सन्माननीय मंडळी प्रकाश आसुटकर ,विशाल जूमनाके ,सुजल साव ,आझाद असुटकर, गजानन येडमे,शंकर गेडाम, शारदाताई गेडाम,रीना बोरकर ,सारिका गेडाम मिराबाई न्याहारे,सुनिता ठाकरे , मनीषा रत्नपारखी यांची उपस्थिती होती.

Previous articleपोंभुरणा वासीयांच्या आंदोलनापुढे अखेर प्रशासन नमले जुना बस स्टँड चौकाला अखेर सावित्रीआई फुले यांचे नाव
Next articleशिवसेना मूल तर्फे श्रद्धांजलि कार्यक्रम तथा निषेध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here