मूल :- लाडकी बहिण योजने अन्तर्गत चंद्रपूर जिल्हातील बल्लारशा विधानसभा क्षेत्रा करिता सनियंत्रण व आढावा समिती मध्ये अशासकीय सदस्य म्हणून मूल शहरातील माजी पंचायत समिती सभापती श्री चंदू मारगोनवार यांची निवड झाली. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.